अद्यवात करण्याची तारीख: 01 डिसेंबर 2012 |
|
|
कॉंम्प्युटर डि.टी.पी. ऑपरेटर २ वर्षाचा अनुभव पार्टटाईम/फुलटाईम
अर्जासह प्रत्यक्ष भेटा. दि. 4/12/2012 ते 7/12/2012 भेटाण्याची वेळ दुपारी 4 ते 8 तिरुपती बिल्डर्स ऍन्ड
लॅन्ड डेव्हलपर्स विसनजी नगर गुजरात स्वीटच्या बाजुला, जळगांव. फोन-0257-2229189
|
लेडिज रिसेप्श, DTP - ऑपरेटर (कोरल,फोटोशॉप) पाहिजे. 9850844369
|
रिसेप्शनिस्ट, मुलगा व मुलगी पाहिजे, कॉंम्प्युटर येणे आवश्यक, LG, SONY सर्व्हिस सेंटर, सी-विंग, न्यु बी.जे.मार्केट, जळगाव 2238790, 2233087 |
पतसंस्थेच्या कामाचा अनुभव असलेले कॉंम्प्युटराईझ अकौंऊटींग व्यवहार डिटीपी करु शकणारे तरुण व चुणचूणीत व्यक्तींची MIDC एरियात त्वरित आवश्यकता आहे. समक्ष संपर्क-सुदर्शन एंटरप्रायझेस N-24 भारत पेट्रोलियम जवळ जळगांव.
|
COMPUTER OPERATORE HAVING KNOWLEDGE TALLY & EXCLE ADD BALAJI INDUSTRIES D-60, MIDC, JALGAON PH.NO.2210679
|
अनुभवी अकौटंट आकर्षक पगार संपर्क - मो.-9860797798, 9730070847
|
पाहिजेत |
M.A. इंग्लीश शिक्षक पाहिजे, प्रणव क्लासेस 60/160 गंगासागर अपार्टमेंटमागे, शिवकॉलनी, जळगांव
|
Eng./Bio./Chem./Phy. For – 12th / मराठी, सायन्स For-10th साठी शिक्षक/शिक्षीका पाहिजेत. संपर्क शितल क्लासेस 148 गांधीनगर, वनिता महिला मंडळ ऑफिस समोर, जळगांव मो.- 9270465351
|
ऑफिस कामासाठी मुली/महिलापाहिजे. किमान 12 वी पास. संभाषण कौशल्य आवश्यक कागद पत्रासह प्रत्यक्ष भेटा. दुपारी 4 ते 6 देवभानकर्स, जळगांव 0257-2228242, 9372728242
|
बारावी पास मुले पाहिजेत. कल्पना पॅथॉलॉजी भास्कर मार्केट, जळगांव
|
शुध्द शाकाहारी हॉटेल चायनिज, पंजाबी डिशेश, पंजाबी थाली बर्थडे पार्टी, किटीज पार्टी तसेच पार्सलची व्यवस्था हॉटेल मिर्च मसाला टॉवर चौक विजय क्रिएशनच्या वरती तिसरा मजला, दौलत प्लाझा, जळगांव मो.-9850096487, 8482922801
|
कामासाठी अनुभवी, निर्व्यसनी ड्रायव्हर तसेच एजन्सीच्या कामासाठी सेल्समन, हेल्पर, रिक्षा ड्रायव्हर, कॉंम्प्युटर ऑपरेटर पाहिजेत. अर्जासह समक्ष भेटा जयंत कमर्शियल कार्पो., 75
नवी पेठ, मलारा मार्केट जवळ, जळगांव |
स्मार्ट हुशार लेडिज ऑफिस असिस्टंट-२, व लेडिज रिसेप्शनिस्ट-१, पाहिजे. आकर्षक पगार संपुर्ण बायोडाटा व फोटोसह भेटा स.११ ते दु.२ खान्देश प्रॉपर्टी कॉम, ८ जुने स्टेडिअम कॉप्लेक्स मो. 9545200300
|
सर्जिकल हॉस्पिटल साठी दिवसपाळी रात्रपाळी साठी अस्टिटंट डॉक्टर सिस्टर वॉर्डबॉय पाहिजेत. संपर्क-सार्थक सर्जिकल क्लिनीक, पंचमुखी हनुअमान मंदिरा जवळ, जळागांव, मो.9822838932
|
त्वरित BSC Bed शिक्षक पाहिजे संपर्क तुषार क्लासेस, जुने नशिराबाद रोड, काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालया समोर, जळगांव. भेटण्याची वेळ सकाळी 11 ते 12
|
| |
दौलत नगर परिसरात मोहाडी रोडला लागून संस्कृती अपार्टमेंट आणि श्रध्दा कॉलनी परिसरात ग्राऊंड फ्लोअर मध्ये 2BHK लक्झरियस फ्लॅट्स बुकिंगसाठी उअपलब्ध संपर्क - पाटील असोसिएटस मो.- 9423567261, 9423567262
|
दादावाडी मंदिरासमोर अष्टभुजाकमानी जवळ पियुष रेसीडेन्सी मध्ये 1BHK फ्लॅट बुकींग सुरु संपर्क-प्राईड डेव्हलपर्स, संदिप बोरोले 14 शुभकामना संकुल गणेश कॉलनी रोड, जळगांव मो.9372904644
|
मौजे मेहरुण गट नं.561/1क 1ड/2 दोन रस्तेच्या प्लॉट विकणे आहे. स्टेट बॅंक कॉलनी कृपालु हनुमान मंदिरा मागे.
मो. 7798804377, 8657255877 |
नायाब कन्स्ट्रक्शन वन रुम, टु रुम किचन डुप्लेक्स बंग्लोज गच्ची ताबा स्वस्त दरात कर्जाची सोय गट नं.174 ब मयुर कॉलनी श्री कृष्ण मंदिर जवळ पिंप्राळा मो. 8087486798, मो. 9021419931
|
सरस्वती नगर मध्ये पुर्वमुखी 1557 स्के.फुट प्लॉट विकणे आहे. संपर्क- 9923481812
|
मौजे पिंप्राळा गट 92 प्लॉट नं.5 देणे आहे. 2010 स्केअर फुट व एक मुखी दत्त मंदिर जवळ प्लॉट 2349 स्के.फुट प्लॉट देणे आहे. संपर्क- 9404553746, 7798804377
|
भाड्याने देणे व घेणे |
सुभाष चौक पासुन २ मिनटाच्या अंतरावर सावरिया स्वीट मार्ट समोर असलेल्या सोनाळकर बिल्डींग मधील पहिल्या मजल्यावरील प्रत्येकी 650 स्के.फुटाचे 2 हॉल भाड्याने देणे आहे मो.- 9823353654
|
प्रेम नगर पिंप्राळा रोड फक्त नोकरदारास निर्व्यसनी लहान कुटंबासाठी वन रुम किचन स्वतंत्र संडास बाथरुम प्रशस्त गच्ची हवेशीर 24 तास पाणी, संपर्क- वेळ स्काळी 8 ते 12 दुपारी 4 ते 9 पोन- 0257-2250823 |
नवीन बस स्थानकापासून 1 मिनीटांच्या अंतरावर 12 रुम अटेच बाथरुम व 1 हॉल 100 लोकांची कॉटसहित राहण्याची व्यवस्था असलेली जागा भाडे कराराने द्यायची आहे. मो.- 9422781612
|
Shop with Basement on rent in Vidyut Colony Near Shiv Colony.
Contact: Yogesh Atale
E-mail: yogeshatale@gmail.com |
गिरण टाकी मेनरोडवरील चर्चजवळ 2 BHK फ्लॅट भाड्याने देणे आहे. संपर्क-मो.- 9422275122
|
बंगल्यात स्वतंत्र 2 रुम भाड्याने देणे महाबळ विद्युत नगरी 21 मो.- 9860212912
|