यत्र-तत्र लेखमालाःIndex
यत्र-तत्र लेखमाला - मी वठतो
लेखक: बिपीनचंद्र नेवे, जळगाव
मी वठतो आणि तू फुटतोस पानातून नवीन. मी आर्जवी अन तू निर्व्याज माझाच एक भाग स्फुरतो कोंबातून. एका झाडावरचे दोन पक्षी आणि हे धारानृत्य जर तरचा प्रश्नच नाही- मीच हसतोय. मीच रडतोय.